३३ तोंडी राक्षस

३३ तोंडी राक्षस बलात्कारी

            बलात्कार का होतात? कशासाठी? लोक बलात्कार का करतात ह्या पेक्षा आपण कारण शोधायला हवं अस मला तरी वाट अता ताजी एक बातमी आहे बलात्काराची का कुणास ठावूक पण मनाला पटत नाही ज्या वेळेस नाण्याची एकच बाजू बघितली जाते किंबहुना दुसरी बाजू सुध्दा बघायला हवी १५ वर्षाची आजुन शाळेत शिकणारी पोरगी तिच्यावर ३३ नराधमांनी बलात्कार केला हे वृत्त ताज आहे त्यात फक्त त्या ३३ जनांचीच चुकी होती का बर शाळेत शिकायच्या वयात पोटी मोबाईल घेऊन बसतात स्मार्टफोन ज्याला आपण म्हणतो त्याच युग चालू झालं आहे पण जरा थांबा आणि विचार करा.

              ह्या धावपळीच्या युगात आपण काही तरी विसरतो ते म्हणजे आपल्या मुलांवर लक्ष देणं ते तासनतास काय बघतायत मोबाईल मद्ये काय करतायेत नेमाक ह्या कडे बारीक लक्ष ठेवायला हवं नाही तर पोर आपल्या हातातून जातात हे खर सहन आणि सोप आहे सगळं ते फक्त बोलायला वाट लक्ष ठेवण वगेरे पण कस करायचं ते आणि पोर आजलकलची ऐकतात ती कुटे पण आपण आपल्या वयात येणाऱ्या पोरांसोबत पोरींसोबत बोलायला हव आताच युग हे बदलत चाल आहे 

               आधीचा युगात म्हणजे तुमच्या काळात खूप वेगळं होत तेव्हा पत्र होते, आई वडील त्यांची प्रचंड भीती होती आज सुधा आहे नाही अस नाही पण ह्या नवीन युगात आपण आपल्या मुलानं पासून दुरावत चालो आहे आणि जवळ चाला आहे तो हा स्मार्टफोन आपण आता वयात येणाऱ्या मुलांना मुलींना मित्रा प्रमाणे वागवलं पाहिजे त्यांच्या सोबत बसलं पाहिजे गप्पा मारल्या पाहिजे त्यांनी काय बदल होतील तर त्यांच्या मनातील काही गोष्टी आपल्याला कळतील आणि आपले नाते सुधा घट होतील मुलाला मुलीला आई वडील मित्र वाटतील तेव्हा खूप काही बदल घडून येतो 

                  कारण आपण मोबाईल तर दूर नाही करू शकत हे कितीही नाही म्हटलं तरी कटू सत्य आहे तशी ती काळाची गरज सुध्धा आहे आता आपल्याला साहजिक प्रश्न पडला असेल की मोबाईल आणि बलात्कार ह्याच्या काय संमंध तर जे आता नवीन वृत आहे ३३ तोंडी बलात्कारी त्यात आपल्या मोबाईलचा खूप मोठा वाटा आहे फक्त मुलीला मुलाला किंवा मोबाईलला दोष देऊन काय फायदा कुटेना कुटे आपण सुधा कमी पडत आहोत हे खरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वज

प्रेम आणि समाजाचा दृष्टीकोन