छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वज

शिवाजी महाराज मेवाडच्या सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूतांचे वंशज होते. चित्तोडगढ येथील अजयसिंह सिसोदिया यांनी आपला पुतण्या राणा हम्मिरसिंग सिसोदिया याला त्याचा उत्तराधिकारी बनवले, सज्जन सिंह आणि क्षेम सिंह नाराज झाले आणि नशिबाच्या शोधात दखन (महाराष्ट्र) मद्ये आले मोठा भाऊ सज्जनसिंह शिवाजी महाराजांचे वंशज होते हिंदूवा सुरज महाराणा, संग्रामसिंह सिसोदिया आणि महाराणा प्रतापसिंह हे ही सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूत होते


सज्जनसिंगचा मुलगा राणा दिलीपसिंग यांनी बहमनी सुलतानला दिल्लीचे मुहम्मद बिन तुघलक याच्या विरोधात स्थापना आणि बंड करण्यास मदत केली त्यामुळे सुलतानाने खुश होऊन राणा दिलीपसिंग देवगिरी (दौलताबाद) क्षेत्रातीन १० गाव दिले मराठ्यांसोबत आणि मराठी लोकांसोबत लग्नाचे संबंध झाल्यामुळे काही बदल घडून आले व पुढे सज्जनसिंह यांचे वंशज (भोसले) हे आडनाव वापरत सांस्कृतिक बदलामुळे भाषेनुसार भोसले मराठा यांचं 96 कुळी मराठा तयार झाले व हेसुद्धा राजपूत असल्याचा दावा करतात आणि त्यांचे वंशज राजपूत होते असेच ऐतिहासिक मजकुरावरून आढळून येते


राणा दिलीपसिंग यांचा मुलगा सिद्धोजी सिसोदिया होता, सिद्धोजीच्या मुलाचे नाव भोसजी / भैरवसिंग सिसोदिया होते, असे म्हणतात की शिवाजीच्या कुळात भोसले यांचे आडनाव भोसजी सिसोदिया यांच्यावरून घेतलेले आहे. भैरव सिंह यांना दोन मुले होते उग्रसेनसिंह भोसले, राणा देवराज सिंह भोसले. राणा उग्रसेन यांना दोन मुले होती करणसिंह भोसले आणि सुभा कृष्णा.
 राणा करणसिंह सुभा कृष्ण यांचे मोठे भाऊ जे मुधोळचे शासक होते यांनी आपले आडनाव `घोरपडे' मिळाले जी सिसोदिया भोसले यांची मोठी शाखा आहे आणि त्यांनी घोरपडे हे आडनाव स्वीकारलेले आहे.

सुभा कृष्णा भोसले (सिसोदिया) चा उत्तराधिकारी देवगिरी येथे राहतच राहिले.
 सुभा कृष्णाचे उत्तराधिकारी - 
       
                                     रूपसिंग भोसले
                                            भुमेंद्रजी भोसले
                                            डोपाजी भोसले
                                            बारहतजी भोसले
                                            खेलोजी भोसले
                                            परसोजी भोसले
                                            बाबाजी भोसले
                                            मालोजीराजे भोसले हे शहाजी महाराजांचे वडील तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा होते 


मालोजी भोसले (१५५२–१५९७)) हे अहमदनगर सूभ्याचे सुभेदार होते, पुणे, चाकण आणि इंदापूर येथील देशमुख होते. मालोजीचा मुलगा शाहाजीराजे देखील विजापुर सुलतानच्या दरबारात एक अतिशय प्रभावी राजकारणी होते शहाजी महाराजांच्या पत्नी राजमाता जिजाऊ राणीसाहेब यांच्या पोटी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन अध्यायला सूर्वात झाली 

वंशावळ

मेवाड़ के राणा अजय सिंह

राणा सुजान सिंह (सज्जन सिंह)

दिलीप सिंह

सिद्धोजी सिंह सिसोदिया

बहिरोजी या भोसाजी सिंह सिसोदिया(भोसले वंश)

देवरवजी भोसले

उग्रसेन भोसले

शुभ्राकृष्णा (सुभा कृष्णा) भोसले

रूपसिंहजी भोसले

भूमिन्द्रजी भोसले

धापाजी भोसले

बाराहतजी भोसले

खेलोजी भोसले

पारसोजी भोसले

बाबाजी भोसले

मालोजी भोंसले

शाहजीराजे भोसले 

 छत्रपती शिवाजी महाराज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३३ तोंडी राक्षस

प्रेम आणि समाजाचा दृष्टीकोन