पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेम आणि समाजाचा दृष्टीकोन

इमेज
 प्रेम आणि त्याच्याकडे बगायचा समाजाचा दृष्टीकोन             तर माझ आस झालंय की प्रेम म्हणजे काय ? हा मोठा प्रश्न माझ्या मनात सद्या भेडसावतो आणि प्रेम आहे तर ते करायचं कोणी ? आणि करायचं तर त्याचा शेवट कसा होणार आहे मी जे अनुभवतोय ते जस अनुभवलाय तस लीहण्याचा प्रयत्न करतोय मी खूप सादा विद्यार्थी दशेतला एक मुलगा आहे आणि माझ्या मनाला खूप सर्व प्रश्न भेडसावत आहे प्रेमाची सुरुवात एकमेकाच्या डोळ्यातून होते आणि शेवट ही डोळ्या मधल्या अश्रूंनी होते .       प्रेम ही ईश्र्वर निर्मित एक शुद्ध भावना आहे एका मेकांकडे बागणे मग समोरच्या वेक्तीवर मोहित होणे तिच्या प्रेमात गुंतत जाणे आणि जर तोच गुंता आपला फास बनून आपल्या प्रेमाचा शेवट होत असेल तर त्या जोडप्याने कराचा काय?          समाज अजून ही आपल्या परंपरा चालीरीती घेऊन पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय पण किती टके समजा वाटचाल करतोय १% फक्त किवा त्याच्या पेक्षा ही कमी  समाज असावा की नाही हा सुधा मोठा प्रश्न आहे असावाच समजामुळे आपल्याला ओळख भेटते पण ह्या समाजामध्ये राहण्यासाठी अपल्याला आपल प्रमे मारून टाकावं लागत आणि चालव