प्रेम आणि समाजाचा दृष्टीकोन

 प्रेम आणि त्याच्याकडे बगायचा समाजाचा दृष्टीकोन 

          तर माझ आस झालंय की प्रेम म्हणजे काय ? हा मोठा प्रश्न माझ्या मनात सद्या भेडसावतो आणि प्रेम आहे तर ते करायचं कोणी ? आणि करायचं तर त्याचा शेवट कसा होणार आहे मी जे अनुभवतोय ते जस अनुभवलाय तस लीहण्याचा प्रयत्न करतोय मी खूप सादा विद्यार्थी दशेतला एक मुलगा आहे आणि माझ्या मनाला खूप सर्व प्रश्न भेडसावत आहे प्रेमाची सुरुवात एकमेकाच्या डोळ्यातून होते आणि शेवट ही डोळ्या मधल्या अश्रूंनी होते


.       प्रेम ही ईश्र्वर निर्मित एक शुद्ध भावना आहे एका मेकांकडे बागणे मग समोरच्या वेक्तीवर मोहित होणे तिच्या प्रेमात गुंतत जाणे आणि जर तोच गुंता आपला फास बनून आपल्या प्रेमाचा शेवट होत असेल तर त्या जोडप्याने कराचा काय?

         समाज अजून ही आपल्या परंपरा चालीरीती घेऊन पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय पण किती टके समजा वाटचाल करतोय १% फक्त किवा त्याच्या पेक्षा ही कमी  समाज असावा की नाही हा सुधा मोठा प्रश्न आहे असावाच समजामुळे आपल्याला ओळख भेटते पण ह्या समाजामध्ये राहण्यासाठी अपल्याला आपल प्रमे मारून टाकावं लागत आणि चालव लागत ते ह्या चालिरितीचा बंधनात अडकुन.

          प्रेम करावं प्रेम विवाह ही करावा पण समाज धरून त्याला सोडून नाही,नाही तर वाट्याला येतो तो पच्याताप मला सांगायचं आहे ते माझ्या एका मेत्रिनी बद्दल तिचे मागेच कुंकू आणि थोड्या दिवस आधीच लग्न झाले आणि तिचा एका मुलावर प्रेम होत पण त्याच्यावर खूप जबाबदाऱ्यनच ओझ होत त्युळे तो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार देत होता 


          तर अस की त्याची आणि तिची कास्ट वेगळी होती आणि ती गावाकडे राहणारी एक मुलगी आहे  तो लग्न करू शकला नाही आणि हिचे लग्न झाले तर लग्न होऊन ही तिला हीचा नवरा आवडत नाही आणि तिने नवऱ्यासोबत शरीरसंबध बनवले आणि नंतर ती माहेरपणाला माहेरी आली आणि परत त्या प्रियकरासोबत ही तिने शरीरसंबंध बनवले आहे 

          ह्या मध्ये समजाचा दृष्टीकोन बदलणार हे आहेच (भविष्यात ही गोष्ट बाहेर येईल तेव्हा) सद्या ही गोष्ट कोणालाही माहित नाहीत,नाही पण त्या मुलाने नकार दिला लग्न करायला कारण समाजात राहायच आहे मला आणि माझी एक छोटी बहीण आहे हा त्याची एक बहिण सुधा आहे आणि त्याची जात वेगळी वेगळी आहे 

 प्रेमाला समाज कोणत्या दृष्टीकोनातून बगतोय हे जाणून घ्यायला मला खूप आवडेल पण चुकी कोणाची तिची,त्याची का ज्यांनी तिच्यासोबत लग्न केल त्याची आणि शिक्षा कोण भोगतात तो तिचा प्रियकर ,ती का तिच्या सोबत देवा ब्रमनांच्या साक्षीने लग्न केला तो नवराटिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३३ तोंडी राक्षस

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वज