पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वज

इमेज
शिवाजी महाराज मेवाडच्या सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूतांचे वंशज होते. चित्तोडगढ येथील अजयसिंह सिसोदिया यांनी आपला पुतण्या राणा हम्मिरसिंग सिसोदिया याला त्याचा उत्तराधिकारी बनवले, सज्जन सिंह आणि क्षेम सिंह नाराज झाले आणि नशिबाच्या शोधात दखन (महाराष्ट्र) मद्ये आले मोठा भाऊ सज्जनसिंह शिवाजी महाराजांचे वंशज होते हिंदूवा सुरज महाराणा, संग्रामसिंह सिसोदिया आणि महाराणा प्रतापसिंह हे ही सूर्यवंशी क्षत्रिय सिसोदिया राजपूत होते सज्जनसिंगचा मुलगा राणा दिलीपसिंग यांनी बहमनी सुलतानला दिल्लीचे मुहम्मद बिन तुघलक याच्या विरोधात स्थापना आणि बंड करण्यास मदत केली त्यामुळे सुलतानाने खुश होऊन राणा दिलीपसिंग देवगिरी (दौलताबाद) क्षेत्रातीन १० गाव दिले मराठ्यांसोबत आणि मराठी लोकांसोबत लग्नाचे संबंध झाल्यामुळे काही बदल घडून आले व पुढे सज्जनसिंह यांचे वंशज (भोसले) हे आडनाव वापरत सांस्कृतिक बदलामुळे भाषेनुसार भोसले मराठा यांचं 96 कुळी मराठा तयार झाले व हेसुद्धा राजपूत असल्याचा दावा करतात आणि त्यांचे वंशज राजपूत होते असेच ऐतिहासिक मजकुरावरून आढळून येते राणा दिलीपसिंग यांचा मुलगा सिद्धोजी सिसोदिया होता, सिद्ध